Des – मराठा-धनगर-लिंगायत-भटके विमुक्त आणि मुस्लीम समाजाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ अशी वल्गना भाजपाच्या नेत्यांनी बारामतीमध्ये येऊन केली होती. दहा वर्षात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असतानाही त्यांनी आरक्षण दिलेले नाही. आता जरी त्यांनी आरक्षणाचे विधेयक मांडले तरी आम्ही त्याला पाठिंबा देऊ.