गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचं सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.