ओबीसी आंदोलक ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात हाके यांनी प्रतिक्रिया देत अशा धमक्यांना भीक घालत नाही, असं म्हटलं आहे. तर नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत टीका केली.