भाजपाचे केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज (२५ जून) लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांना एका गोष्टीचा विसर पडला. त्यामुळे ते पुन्हा माघारी फिरले. नेमकं काय घडलं पाहा.