मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही थांबत नाही. जरांगेंकडून कठोर शब्दांत भुजबळांवर टीका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंना सुनावलं आहे.