संसदीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गुरुवारी (२७ जून) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संसदेत दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण झालं. आज या अभिभाषणावर खासदार भाषण करतील.