राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२८ जून) दुसरा दिवस आहे. राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने अर्थसंकल्पात कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.