दुधाला किमान ४० रुपये प्रती लिटर दर मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आजपासून (२८ जून) आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.