अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२८ जून) महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प मांडला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. हा अर्थसंकल्प माय माऊलींचा सन्मान करणारा आहे, असं त्या म्हणाल्या.