अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प फुटल्याचं विधान केलं आहे.