लाडली बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना असावी असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष त्यांनी लाडका मुलगा ही योजना राबवली असं म्हणत टोला लगावला होता. त्यावर खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंना लक्ष्य केलं आहे.