देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे आज सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) व भारतीय साक्ष संहिता (BSA) हे तीन नवे कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेच यांसदर्भातील माहिती दिली आहे.