मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. निवडणुकीत अनिल पराब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आहे. विजयानंतर अनिल पबर यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणाबाजी केली.