भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आज विधानभवनात त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पंकजा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषदेची संधी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.