एक कालखंड देशाने पाहिला आहे की ज्यावेळी बेशरमपणे हे मान्य केलं जायचं की, दिल्लीतून एखाद्या प्रकल्पासाठी १ रुपया निघाला की योजनेपर्यंत १५ पैसे पोहोचतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर मोदी उत्तर देत होते.