PM Modi Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (३ जुलै) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मंगळवारी (२ जुलै) लोकसभेत त्यांनी भाषण करत काँग्रेस काळातील सर्व घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे आजच्या भाषणात मोदी कोणत्या मुद्द्यावंर बोट ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.