विधान परिषदेत शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांनी सभापती नीलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्र पाठवलं. त्यामुळे यांच्या निलंबनावर सभापती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.