मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? खरंच १५०० हजार प्रत्येकीला मिळणार आहेत? यासाठी पात्रता काय? निकष कोणते? नियम आणि अटी काय? थेट अकाऊंटला पैसे येणार की पोस्टाने? आणि महत्त्वाचा मुद्दा अर्ज भरताना कागदपत्रे कोणती लागणार? तुमच्या या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेउन आलो आहोत. माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्याकरता अर्ज भरण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांचीच उत्तरे आपण जाणून घेऊयात.