श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दोन कोटी ४५ लाख रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे. विठ्ठलासाठी १३० आणि माता रुक्मिणीसाठी ९० किलो चांदीची ही मेघडंबरी बसवण्यात आली. यासंदर्भातील अधिक माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.