भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकुमारने मराठीमध्ये भाषण केलं. तसंच आणखी एक विश्वचषक जिंकू असंही तो म्हणाला.