मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. “चंद्रकांत पाटील यांना नातलग आणि सगेसोयऱ्यातील फरक समजतो का?”, असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे यांनी विचारला.