आज (7 जुलै) छत्रपती संभाजीनगरमधील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. “माझ्या वडिलांचा मी काढलेला फोटो चोरुन तुम्ही विजयी झालात. चोरट्यांनो, तुमचा विजय खरा नाही”, असं उद्धव ठाकरे शिवसंकल्प मेळाव्यात म्हणाले.