विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे सरकार आणि पालिका प्रशासनाला विरोधी पक्षातील नेत्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. हा मुद्दा आता अधिवेशनातही चर्चेत
राहण्याची शक्यता आहे.