विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. गेले दोन आठवडे अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच अर्थसंकल्पातील लाडकी बहीण योजनेवरूनही विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरलं होतं.