आज पावसाळी अधिवेशनचा नववा दिवस आहे. या आधिवेशनाच्या आधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची घोषणा केली आहे. मुसळधार पावसामुळे दीपक केसरकर यांनी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील शाळांना देखील त्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.