पहिल्याच पवासात मुंबई तुंबल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. याच साचलेल्या पाण्यामध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत सरकार आणि पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. साचलेल्या पाण्यात चक्क टायरवर बसून हे आंदोलन करण्यात आल होतं. चांदिवलीचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.