पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ जुलै पासून रशिया दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (९ जुलै) त्यांनी माॅस्कोतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यानंतर आज (१० जुलै) पंतप्रधान मोदी हे ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. यावेळी ऑस्ट्रियामध्ये पंतप्रधान मोदींसमोर वंदे मातरमचं
सादरीकरण करण्यात आलं.