IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली आणि गाडीवर
लाल दिवा लावल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता पूजा खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.