भाजपाची गोवा राज्य कार्यकारिणी पार पडली. या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.