बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान मेळावा पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर अजित पवार गट विधानसभेच्या तयारीला लागला आहे .या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात अजित पवार काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.