“मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधक येणार असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीला दांडी मारली, असा थेट आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.