संभाजीराजे छत्रपती यांच्या अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला हिंसक वळण आले. यावेळी जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. या संपूर्ण प्रकरणावर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.