“केदारनाथमधून 228 किलो सोने गायब झाले आहे.”, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला होता. आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या या दाव्यावर श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.