Maharashtra Maza Ladka Bhau Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर टीका करताना राज्यातील भावांनी काय गुन्हा केलाय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे लाडका भाऊ योजनाही अंमलात आणली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जाहीर केलं. माझा लाडका भाऊ योजनेची वैशिष्ट्य काय, माझा लाडका भाऊ योजनेचे पात्रता निकष काय आहेत, तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत किती रक्कम मिळणार आहे, माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कुठे करायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊया..