मुक्या जनावरांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. याला एक प्रकारची मानसिक विकृतीच म्हणावी लागेल. प्राण्यांबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण होण्याची नेमकी कारणं काय? त्यावर खरंच आळा घालता येऊ शकतो का? झूफिलिया Zoophilia आणि बेस्टीयालीटी Bestiality या संज्ञा नेमकं काय दर्शवतात? हे सगळं व्हिडीओमध्ये सविस्तर जाणून घेऊ या.
The incidents of sexual abuse of animals are increasing day by day. What exactly causes sexual attraction to animals? Can it really be stopped? What exactly do the terms Zoophilia and Bestiality mean?
What is the Adam britton controversy? Watch full Video