‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात प्रसाद ओकनं आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादांवर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी टीका केली आहे.