केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प Union Budget सादर करतील. निर्मला सीतारमण या नव्या सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी कररचनांमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. तसंच रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या तरतुदी करतील अशी आशा आहे. मध्यमवर्गाला प्राप्तीकरात सूट देणार का? या गोष्टीकडेही देशाचं लक्ष असेल.