अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या. पण विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अमोल कोल्हे यांनी देखील अर्थसंकल्पाव प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.