केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी पर्यटनाच्यादृष्टीने बिहारमधील नालंदाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्राचीन नालंदा विद्यापीठाचा रंजक इतिहास जाणून घेऊ.