अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते संतापले आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्याही घोषणा करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.