अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद करण्यात आली नाही, अशी टीका विरोधकांनी केली. विरोधकांच्या या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.