राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा केली जात आहे. विरोधक अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.