पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी येत्या २४ तासांसाठी शहरात रेड अलर्ट जारी असल्याचं सांगितलं आहे.