अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर काही आरोप केले आहेत. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवला आणि चार शपथपत्रे लिहायला सांगितली. मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर लेखी आरोप करण्यास सांगितले होते”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. आता यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुख जे सांगितल आहेत, ते खरं आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.