मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात मोठी घोषणा केली आहे. मनसे विधानसभा निवडणूका स्वबळावर लढवणार, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.