अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आज पुन्हा लोकसभेत चर्चा होणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पातील अनेक घोषणांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचंही पाहायला मिळालं. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे.