शरद पवार हे शुक्रवारी (२६ जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यावेळी काही मराठा संघटनांनी त्यांची भेट घेतली. त्यावर आता मनोज जरांगे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. नुसती घुमवा घुमवी सुरू आहे. आरक्षण द्यायचं असेल तर ते कसंही देता येतं असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.