येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २८८ जागांवर निवडणूक लढवेल, असं विधान खासदार नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर नारायण राणेंच्या भूमिकेला आपलं समर्थन आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.