“महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता आता वाटू लागलीये”, असं वक्तव्य शरद पवार यांनी वाशी येथील कार्यक्रमात केलं आहे. “मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं असं वाटलं नाही”, असंही शरद पवार म्हणाले.