मुंबई उद्ध्वस्त काही वर्षे लागील. मात्र, पुणे उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागलणार नाही, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. शरह नियोजनावरून त्यांनी सरकारच्या कारभारावरच बोट ठेवलं आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.